• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: 'साताऱ्यात फक्त मीच चालतो'च्या डायलॉगवर उदयनराजेंचे कार्यकर्ते भडकले, निर्मात्याची गाडी फोडली
  • VIDEO: 'साताऱ्यात फक्त मीच चालतो'च्या डायलॉगवर उदयनराजेंचे कार्यकर्ते भडकले, निर्मात्याची गाडी फोडली

    News18 Lokmat | Published On: Dec 6, 2018 02:32 PM IST | Updated On: Dec 6, 2018 02:41 PM IST

    सातारा, 06 डिसेंबर : खासदार उदयनराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांनी फाईट सिनेमाच्या प्रोड्युसरची गाडी फोडली आहे. चित्रपटाच्या प्रेस कॉन्फरन्ससाठी आले असताना साताऱ्यात त्यांची गाडी फोडली आहे. साता-यात फक्त मीच चालतो असा हिरो बोलत असलेला डायलॉग काढुन टाकण्यासाठी उदयनराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांनी गाडी फोडली आहे. कारण साता-यात फक्त खा. उदयनराजेच चालतात त्यामुळे तुम्ही पिक्चरमध्ये हा डायलॉग वापरू नका अशी या कार्यकर्त्यांची मागणी होती. या सगळ्या प्रकारानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. फाईट या सिनेमाचा अभिनेता आणि दिग्दर्शक जिमी मोरे यांने यासंदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, एकीकडे हा पब्लिसिटी स्टंट असल्यांचंही बोललं जातं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading