मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

VIDEO: 'पवारांनी फसवाफसवी केली तर आम्ही बघून घेऊ', उदयनराजेंची थेट धमकी

सातारा, 22 सप्टेंबर: शरद पवारांनी फसवा फसवी केली तर आम्ही बघून घेऊ अशी धमकीच खाजदार उदयनराजे भोसले यांनी दिली आहे. शरद पवार सातारा दौऱ्यावर आहेत त्यांच्याशी कमराबंद चर्चा केल्यानंतर उदयनराजे यांनी हा इशारा दिला आहे. शरद पवार सगळ्या मोठे नेते आहेत आपल्या लाज वाटेल इतकं काम ते करतात पण फक्त फसवा-फसवी करू नका आम्हाला सगळं कळतं असं उदयनराजे भोसले म्हणाले आहेत.

पुढे वाचा ...
    सातारा, 22 सप्टेंबर: शरद पवारांनी फसवा फसवी केली तर आम्ही बघून घेऊ अशी धमकीच खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली आहे. शरद पवार सातारा दौऱ्यावर आहेत त्यांच्याशी कमराबंद चर्चा केल्यानंतर उदयनराजे यांनी हा इशारा दिला आहे. शरद पवार सगळ्या मोठे नेते आहेत आपल्या लाज वाटेल इतकं काम ते करतात पण फक्त फसवा-फसवी करू नका आम्हाला सगळं कळतं असं उदयनराजे भोसले म्हणाले आहेत.
    First published:

    Tags: Satara, Sharad pawar, Udayan raje

    पुढील बातम्या