नागपुरात एकाच रात्रीत दोन खून

नागपुरात एकाच रात्रीत दोन खून

नागपूरच्या वाडी परिसरात अजय रामटेके या तरुणाचा खून करण्यात आला आहे. अजय आणि राहुल वंजारी नावाची व्यक्ती मित्र होते

  • Share this:

नागपूर, 01 नोव्हेंबर: नागपुरात काल रात्रीच दोन वेगवेगळ्या घटनेत दोघांचा खून. या दोन्ही खूनांनी नागपुरात खळबळ माजली आहे.

नागपूरच्या वाडी परिसरात अजय रामटेके या तरुणाचा खून करण्यात आला आहे. अजय आणि राहुल वंजारी नावाची व्यक्ती मित्र होते. राहुलचे काही जणांशी वाद झाला होता.  त्या वादात  अजयनं ज्यांच्याशी वाद झाला  त्यांना शिवीगाळ केली. याचा राग त्यांनी मनात ठेवला होता. त्यानंतर  त्यांनी अजयचा खून केला. तर दुसरीकडे जरीपटक्यात एका तरुणावर तीन चार जणांनी हल्ला केला. त्यानंतर त्याची हत्या याच तरूणांनी हत्या केली. दरम्यान या प्रकरणातील आरोपींना अद्यापही अटक झालेली नाही. सध्या तरी नागपूर पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 1, 2017 10:09 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading