खेर्डा फाट्याजवळ भरधाव कार कंटेनरमध्ये घुसली..दोघांचा झाला चेंदामेंदा

खेर्डा फाट्याजवळ भरधाव कार कंटेनरमध्ये घुसली..दोघांचा झाला चेंदामेंदा

कारंजा तालुक्यातील खेर्डा फाट्याजवळ कार आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला आहे. भरधाव कार समोरुन येणाऱ्या कंटेनरमध्ये घुसली. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यु झाला. मृतदेहांचा अक्षरश: चेंदामेंदा झाला आहे.

  • Share this:

किशोर गोमाशे (प्रतिनिधी),

वाशिम, 24 एप्रिल- कारंजा तालुक्यातील खेर्डा फाट्याजवळ कार आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला आहे. भरधाव कार समोरुन येणाऱ्या कंटेनरमध्ये घुसली. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यु झाला. मृतदेहांचा अक्षरश: चेंदामेंदा झाला आहे. कारमध्ये मृतदेह फसले आहेत. गॅस कटरने गाडी तोडून मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरु आहे. मृत अमरावतीचे असल्याची माहिती मिळाली आहे.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...

VIDEO : अलादीनचा चिराग सापडला तर कोणत्या इच्छा पूर्ण करणार? मोदी म्हणाले...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 24, 2019 06:59 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading