मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

सापाचं चुंबन घेताना तयार केला टिकटॉक VIDEO

मुंबई, 27 मे: डोंबिवलीत चक्क सापांसोबत जीवघेणा टिकटॉक करणारा एक व्हिडीओ समोर आला. या व्हिडीओतील 2 युवकांना वन विभागानं ताब्यात घेतलं आहे. हे दोन्ही युवक डोंबिवलीचे रहिवासी असल्याचं कळतं आहेत. मागील काही दिवसांपासून त्यांनी सापांचं चुंबन घेताना असे अनेक टिकटॉक व्हिडीओ तयार केले होते. हे व्हिडीओ पाहून प्राणीमित्रांनी त्यांचा शोध घेतला आणि त्यांना ताब्यात घेतलं.

पुढे वाचा ...

First published:

Tags: Tik tok