ट्विंकलनं अक्षय कुमारबद्दल असं काय म्हटलं?

ट्विंकलनं अक्षय कुमारबद्दल असं काय म्हटलं?

नुकतेच ट्विंकल खन्नानं इन्स्ट्राग्रामवर अक्षयसोबतचे फोटो शेअर केलेत. तीन फोटोज आहेत. एका फोटोत अक्षय कुमार समोर असलेल्या ग्रीन टीकडे आनंदानं पाहतोय.

  • Share this:

मुंबई, 15 जुलै : उगाचंच अक्षय कुमारला खिलाडी म्हणत नाही. आपल्या कामात इतका व्यग्र असूनही तो आपल्या कुटुंबासाठी वेळ देतो. क्वालिटी टाईम एकत्र घालवल्याचे फोटोज ट्विंकल आणि अक्षय सोशल मीडियावर शेअर करतात.

I wish he looked at me the way he is looking at his green tea creme brûlée :)A tiny restaurant with the most delicious food #Titu #hiddengem

A post shared by Twinkle Khanna (@twinklerkhanna) on

नुकतेच ट्विंकल खन्नानं इन्स्ट्राग्रामवर  अक्षयसोबतचे फोटो शेअर केलेत. तीन फोटोज आहेत. एका फोटोत अक्षय कुमार समोर असलेल्या ग्रीन टीकडे आनंदानं पाहतोय. दुसऱ्या फोटोत रेस्टाॅरंटचा नजारा दिसतोय. तर तिसऱ्या फोटोत दोघांचे हसरे फोटो दिसतायत. ट्विंकलनं फोटोखाली कॅप्शनही लिहिलीय. त्यात तिनं म्हटलंय, अक्की ग्रीन टीकडे जेवढं प्रेमानं पाहतोय, काश त्यानं माझ्याकडेही पाहिलं असतं तर!

सध्या अक्षय कुमार गोल्ड सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे.  हा सिनेमा 15 आॅगस्टला रिलीज होणार. तर हाऊसफुल 4चं शूटिंगही लंडनला सुरू झालंय.

First published: July 15, 2018, 5:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading