• होम
  • व्हिडिओ
  • तुझ्यात जीव रंगला फेम राणादा आणि पाठकबाई अडकले पुरात; पाहा EXCLUSIVE VIDEO
  • तुझ्यात जीव रंगला फेम राणादा आणि पाठकबाई अडकले पुरात; पाहा EXCLUSIVE VIDEO

    News18 Lokmat | Published On: Aug 7, 2019 12:59 PM IST | Updated On: Aug 7, 2019 01:27 PM IST

    कोल्हापूर, 07 ऑगस्ट: मुसळधार पावसामुळे कोल्हापुरात अक्षरश: हाहाकार माजला आहे. चहूबाजुंनी पाणीच पाणी अशी कोल्हापुरातील गावांमध्ये स्थिती झाली आहे. या पूरस्थितीचा फटका तुझ्यात जीव रंगला मालिकेच्या कलाकारांना बसला आहे. या सिरियलचं शूटिंग सुरू होतं. मात्र कमरेएवढं पाणी साठल्यानं या सगळ्या कलाकारांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी