• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : दोन ट्रकची जोरदार धडक, ट्रकने पेट घेतल्याने दोघांचा होरपळून मृत्यू
  • VIDEO : दोन ट्रकची जोरदार धडक, ट्रकने पेट घेतल्याने दोघांचा होरपळून मृत्यू

    News18 Lokmat | Published On: Jan 15, 2019 02:39 PM IST | Updated On: Jan 15, 2019 02:39 PM IST

    भंडारा, 15 जानेवारी : भंडारा इथं मध्यरात्रीच्या सुमारास दोन ट्रकची समोरासमोर धडक झाल्यानं भीषण अपघात झाला. यानंतर एका ट्रकनं पेट घेतला. यामध्ये ट्रकचालक आणि क्लिनरचा होरपळून मृत्यू झाला आहे. ट्रकला आग लागल्यामुळे हायवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अचानक ट्रक चालकांचा नियंत्रण सुटल्याने जबर धडक झाली. ही घटना रात्रीच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर भिलेवाडा गावाजवळ घडली. या भीषण अपघात दोन्ही ट्रक जळुन खाक झाले आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading