• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: मुंबई-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी; वाहनांच्या लांब रांगा
  • VIDEO: मुंबई-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी; वाहनांच्या लांब रांगा

    News18 Lokmat | Published On: Sep 9, 2019 11:57 AM IST | Updated On: Sep 9, 2019 11:57 AM IST

    भिवंडी, 09 ऑगस्ट: मुंबई नाशिक महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. मानकोली आणि खारेगाव ते माजीवाडा दरम्यान मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. मुंबईकडून नाशिककडे एक लाईनवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading