• होम
  • व्हिडिओ
  • ईडीकडून चिदंबरम यांना लुक आऊट नोटीस, यासोबत इतर टॉप 18 बातम्या
  • ईडीकडून चिदंबरम यांना लुक आऊट नोटीस, यासोबत इतर टॉप 18 बातम्या

    News18 Lokmat | Published On: Aug 21, 2019 12:10 PM IST | Updated On: Aug 21, 2019 12:14 PM IST

    नवी दिल्ली, 21 ऑगस्ट: ईडीकडून माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांच्या विरोधात लुक आऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. पी चिदंबरम हे स्वतःच्या घरी नसल्यामुळे ही नोटीस जारी करण्यात आली. चिदंबरम यांच्या याचिकेवर दुपारी जेवणाच्या सुट्टीनंतर सुनावणी होण्याची शक्यता आहे. यासोबत राजकारण क्रीडा, मनोरंजन, देशविदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी