• होम
  • व्हिडिओ
  • डोंबिवलीत पोलीस-मनसे कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची, यासोबत इतर टॉप 18 बातम्या
  • डोंबिवलीत पोलीस-मनसे कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची, यासोबत इतर टॉप 18 बातम्या

    News18 Lokmat | Published On: Aug 25, 2019 08:58 AM IST | Updated On: Aug 25, 2019 08:58 AM IST

    ठाणे, 25 ऑगस्ट: डोंबिवलीत पोलीस आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये शनिवारी जोरदार धुमश्चक्री झाली. ईव्हीएमची हंडी उभारल्यानं वाद हा वाद झाला. पोलीस आणि मनसे कार्यकर्त्यांच्या वादावादीतच हंडी फुटली. यासोबत राजकारण, क्रीडा मनोरंजन, राज्यासह देशविदेशातील घडामोडींचा वेगवान आढावा.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी