• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: अखेर गणेश नाईकांचा भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरला, यासोबत टॉप 18 बातम्या
  • VIDEO: अखेर गणेश नाईकांचा भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरला, यासोबत टॉप 18 बातम्या

    News18 Lokmat | Published On: Sep 9, 2019 09:18 AM IST | Updated On: Sep 9, 2019 09:18 AM IST

    नवी मुंबई, 09 सप्टेंबर: अखेर भाजपने गणेश नाईकांचा प्रवेशाचा मुहूर्त ठरला आहे. 11 तारखेला दुपारी 2 वाजता नवी मुंबईतील सिडको एक्सिबिशन सेंटर मध्ये होणार भव्य कार्यक्रम होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रवेश होणार आहे. गणेश नाईकांसोबत माजी खासदार संजीव नाईक ही प्रवेश करणार आहेत. यासोबत राजकारण , क्रीडा, मनोरंजन, राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी