• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: युतीसंदर्भात शिवसेना काय निर्णय घेणार? यासोबत इतर टॉप 18 बातम्या
  • VIDEO: युतीसंदर्भात शिवसेना काय निर्णय घेणार? यासोबत इतर टॉप 18 बातम्या

    News18 Lokmat | Published On: Sep 28, 2019 09:30 AM IST | Updated On: Sep 28, 2019 09:30 AM IST

    मुंबई, 28 सप्टेंबर: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत राज्यातील सर्व शिवसेना पदाधिकारी आणि विधानसभा निवडणुकीच्या इच्छुक उमेदवारांचा आज वांद्र्यातील रंगशारदा सभागृहात मेळावा आयोजित करण्यात आला आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे शिवसैनिकांशी संवाद आहेत. यासोबत राजकारणातील महत्त्वाचे अपडेट्स क्रीडा, मनोरंजन, देशविदेशातील महत्त्वाच्या घडामोडी.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी