• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: माथेरानची मिनी ट्रेन वर्षभरासाठी बंद, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 घडामोडी
  • VIDEO: माथेरानची मिनी ट्रेन वर्षभरासाठी बंद, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 घडामोडी

    News18 Lokmat | Published On: Aug 28, 2019 12:16 PM IST | Updated On: Aug 28, 2019 12:34 PM IST

    मुंबई, 28 ऑगस्ट: पर्यटकांचं आकर्षण असलेली माथेरान मिनी ट्रेन वर्षभरासाठी बंद राहणार आहे. मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानाच्या दुरुस्तीसाठी ट्रेन बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासोबत राजकारण, क्रीडा, मनोरंजन, देशविदेशातील महत्त्वाच्या घडामोडी.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी