• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: मुंबईत शिक्षकांच्या आंदोलनावर पोलिसांचा लाठीचार्ज, इतर टॉप 18 बातम्या
  • VIDEO: मुंबईत शिक्षकांच्या आंदोलनावर पोलिसांचा लाठीचार्ज, इतर टॉप 18 बातम्या

    News18 Lokmat | Published On: Aug 27, 2019 07:56 AM IST | Updated On: Aug 27, 2019 07:56 AM IST

    मुंबई, 27ऑगस्ट: विना अनुदानित शिक्षकांनी त्यांच्या मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानावर सोमावरपासून आंदोलन सुरू केलं आहे. वर्षावर जाणाऱ्या मोर्चावर पोलिसांठी लाठीचार्ज केला. दरम्यान यामध्ये 10 ते 12 शिक्षक जखमी झाले आहेत. मात्र तरीही मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलनावर ठाम राहण्याची भूमिका शिक्षकांनी घेतली आहे. यासोबत राजकारणातील महत्त्वाचे अपडेट्स, क्रीडा, मनोरंजनासह राज्य आणि देशविदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी