• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत आज निर्णय, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 बातम्या
  • VIDEO: बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत आज निर्णय, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 बातम्या

    News18 Lokmat | Published On: Aug 24, 2019 11:00 AM IST | Updated On: Aug 24, 2019 11:16 AM IST

    मुंबई, 24 ऑगस्ट: बेस्ट कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या मान्य न झाल्यानं पुन्हा एकदा संपाच्या तयारीत आहेत. दरम्यान संपाबाबत शनिवारी संध्याकाळपर्यंत निर्णय होणार आहे. यासंदर्भात शुक्रवारी मतदान पार पडलं. यासोबत राज्यातील इतर महत्त्वाचे अपडेट्स, राजकारण, क्रीडा, मनोरंजन, देशविदेशातील घडामोडींचा वेगवान आढावा.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी