• होम
  • व्हिडिओ
  • बेस्ट कर्मचारी पुन्हा संपाच्या तयारीत; या दिवशी करणार संप, यासोबत इतर टॉप 18 बातम्या
  • बेस्ट कर्मचारी पुन्हा संपाच्या तयारीत; या दिवशी करणार संप, यासोबत इतर टॉप 18 बातम्या

    News18 Lokmat | Published On: Jul 23, 2019 08:51 AM IST | Updated On: Jul 23, 2019 08:51 AM IST

    मुंबई, 23 जुलै: बेस्टचे कर्मचारी पुन्हा संप करण्याच्या तयारीत आहेत. 6 ऑगस्ट रोजी रात्रीपासून संपावर जाण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे. बेस्ट वर्कर्स युनियनने याबाबत बेस्ट प्रशासनाला पत्र दिलं आहे. वेतन कराराच्या वाटाघाटी करायला सुरुवात न केल्यास 6 ऑगस्टला रात्री संप करणार असं पत्रात लिहिण्यात आलं आहे. यासोबत राजकारण, क्रीडा, मनोरंजन, देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading