• होम
  • व्हिडिओ
  • खासदार सुप्रिया सुळेंचा आजपासून संवाद दौरा, यासोबत इतर टॉप 18 बातम्या
  • खासदार सुप्रिया सुळेंचा आजपासून संवाद दौरा, यासोबत इतर टॉप 18 बातम्या

    News18 Lokmat | Published On: Aug 23, 2019 08:44 AM IST | Updated On: Aug 23, 2019 09:02 AM IST

    बारामती, 23 ऑगस्ट: राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा आजपासून संवाद दौरा सुरू होत आहे. पहिल्या टप्प्यात सहा जिल्ह्यातील पूरस्थिती, दुष्काळ, बेरोजगारीच्या प्रश्नांवर त्या साधणार संवाद साधणार आहेत. यासोबत राजकारणातील इतर अपडेट्स, क्रीडा, मनोरंजन, राज्यासह देशविदेशातील बातम्यांचा वेगवान आढावा.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी