• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेच्या दिवसात बदल, इतर टॉप 18 बातम्या
  • VIDEO: मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेच्या दिवसात बदल, इतर टॉप 18 बातम्या

    News18 Lokmat | Published On: Aug 21, 2019 08:34 AM IST | Updated On: Aug 21, 2019 08:34 AM IST

    मुंबई, 21 ऑगस्ट: मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेच्या दिवसात बदल झाल्याची माहिती मिळत आहे. 21 ऑगस्ट ऐवजी 22 तारखेला सुरू यात्रा सुरू होणार. तर पंतप्रधान नरेंद्र मोदीं समारोप यात्रेला उपस्थित राहण्याची शक्यता असल्याची माहिती मिळत आहे. यासोबत राजकारण, क्रीडा, मनोरंजन, राज्यासह देशविदेशातील महत्त्वाच्या घडामोडी.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी