• होम
  • व्हिडिओ
  • महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचं बिगुल आज वाजणार? इतर टॉप 18 बातम्या
  • महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचं बिगुल आज वाजणार? इतर टॉप 18 बातम्या

    News18 Lokmat | Published On: Sep 20, 2019 07:43 AM IST | Updated On: Sep 20, 2019 07:43 AM IST

    नवी दिल्ली, 20 सप्टेंबर: महाराष्ट्र विधानसभेच्या तारखा जाहीर करण्यासाठी महाराष्ट्र निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होण्याची शक्यता आहे. याबाबत आज दिल्लीमध्ये महत्त्वाची बैठक होणार आहे. महाराष्ट्रासोबत आणखी दोन राज्यांच्या विधानसा निवडणुका जाहीर होण्याची चिन्हं आहेत. यासोबत राजकारणातील महत्त्वाचे अपडेट्स, क्रीडा, मनोरंजन, राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडी.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी