• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: म्हाडा कोकण मंडळाची 100 घरांची लवकरच सोडत; इतर टॉप 18 बातम्या
  • VIDEO: म्हाडा कोकण मंडळाची 100 घरांची लवकरच सोडत; इतर टॉप 18 बातम्या

    News18 Lokmat | Published On: Sep 16, 2019 11:54 AM IST | Updated On: Sep 16, 2019 11:54 AM IST

    मुंबई, 16 सप्टेंबर: हक्काच्या घराचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. म्हाडा कोकण मंडळाची 100 घरांची सोडत लवकरच निघणार असल्याची माहिती मिळत आहे. राज्यात आचारसंहिता नेमकी केव्हा लागू होईल, यावर सोडतीचा निर्णय ठरणार असल्याची माहिती मिळत आहे. यासोबत राजकारणातील महत्त्वाचे अपडेट्स, क्रीडा, मनोरंजन विश्वातील महत्त्वाच्या घडामोडी.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी