• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: गुरूपौर्णिमेनिमित्त साई मंदिरात भाविकांची मांदियाळी इतर टॉप 18 बातम्या
  • VIDEO: गुरूपौर्णिमेनिमित्त साई मंदिरात भाविकांची मांदियाळी इतर टॉप 18 बातम्या

    News18 Lokmat | Published On: Jul 16, 2019 12:13 PM IST | Updated On: Jul 16, 2019 12:13 PM IST

    शिर्डी, 16 जुलै: राज्यभरात आज गुरूपौर्णिमेचा उत्साह आहे. शिर्डीतील साईमंदिर आकर्षक फुलांनी सजलं असून हजारो भाविक दर्शनासाठी शिर्डीत दाखल झाले आहेत. तर विविध ठिकाणी गुरूपौर्णिमेनिमित्त कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. यासोबत राजकारण, देशविदेश, क्रीडा, मनोरंजन विश्वातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी