Elec-widget
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: प्रकाश आंबेडकरांकडून केंद्र सरकारला दारूड्याची उपमा, यासोबत इतर टॉप 18 बातम्या
  • VIDEO: प्रकाश आंबेडकरांकडून केंद्र सरकारला दारूड्याची उपमा, यासोबत इतर टॉप 18 बातम्या

    News18 Lokmat | Published On: Sep 14, 2019 08:09 AM IST | Updated On: Sep 14, 2019 08:09 AM IST

    मुंबई, 14 सप्टेंबर:प्रकाश आंबेडकरांकडून केंद्र सरकारला दारुड्याची उपमा.आरबीआयच्या पैशांवर केंद्र सरकारचा डोळा, आंबेडकरांचा आरोप.तर वंचितमध्ये 25 उमेदवार मुस्लिम असतील आंबेडकरांचं स्पष्टीकरण.यासोबत राजकारणातील महत्त्वाचे अपडेट्स, क्रीडा, मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी.