• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: वंचित आघाडीबाबत इम्तियाज जलील यांनी व्यक्त केली 'ही' इच्छा, इतर टॉप 18 बातम्या
  • VIDEO: वंचित आघाडीबाबत इम्तियाज जलील यांनी व्यक्त केली 'ही' इच्छा, इतर टॉप 18 बातम्या

    News18 Lokmat | Published On: Sep 10, 2019 08:30 AM IST | Updated On: Sep 10, 2019 08:30 AM IST

    औरंगाबाद, 10 सप्टेंबर: एमआयएमशी आघाडीबाबत प्रकाश आंबेडकर अजूनही आशावादी असल्याचं म्हटलं आहे. आघाडी व्हावी ही आमची इच्छा आहे. असं इम्तियाज जलील यांनी म्हटलं आहे. आता पुन्हा एकदा जलील आपल्या निर्णयावरून यूटर्न घेतात का हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. यासोबर राजकारणातील महत्त्वाचे अपडेट्स, क्रीडा, मनोरंजन आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडी.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading