• होम
  • व्हिडिओ
  • कोल्हापुरात पूरस्थिती अतीगंभीर होण्याची चिन्हं, इतर महत्त्वाच्या 18 बातम्या
  • कोल्हापुरात पूरस्थिती अतीगंभीर होण्याची चिन्हं, इतर महत्त्वाच्या 18 बातम्या

    News18 Lokmat | Published On: Aug 8, 2019 09:50 AM IST | Updated On: Aug 8, 2019 10:06 AM IST

    कोल्हापूर, 08 ऑगस्ट: कोल्हापुरातल्या राधानगरी धरणाचे 5 दरवाजे पुन्हा उघडले. दोन दिवसांपासून कोल्हापुरात पूरस्थिती आहे. त्यामध्ये आता आणखी स्थिती अतिगंभीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे राधानगरी-कणकवली मार्ग पुन्हा बंद करण्यात आला आहे. यासोबत राज्यातील पावसाचा आढावा, राजकारण, क्रीडा, मनोरंजन, देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी