• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: प्रकाश आंबेडकर आज उमेदवारांची यादी जाहीर करणार? इतर टॉप 18 बातम्या
  • VIDEO: प्रकाश आंबेडकर आज उमेदवारांची यादी जाहीर करणार? इतर टॉप 18 बातम्या

    News18 Lokmat | Published On: Oct 1, 2019 08:45 AM IST | Updated On: Oct 1, 2019 08:45 AM IST

    मुंबई, 01 ऑक्टोबर: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वंचित बहुजन आघाडी काँग्रेससोबत जाणार नसून स्वतंत्र लढवणार असल्याचा पुनरुच्चार प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. आज संध्याकाळपर्यंत 288 जागांसाठी उमेदवार जाहीर करण्याची शक्यता आहे. राजकारणातील महत्त्वाचे अपडेट्स, क्रीडा, मनोरंजन, राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडी.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी