• होम
  • व्हिडिओ
  • राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा आजपासून पुन्हा सुरू, इतर टॉप 18 बातम्या
  • राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा आजपासून पुन्हा सुरू, इतर टॉप 18 बातम्या

    News18 Lokmat | Published On: Aug 19, 2019 09:12 AM IST | Updated On: Aug 19, 2019 09:39 AM IST

    पैठण, 19 ऑगस्ट: पैठणपासून राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा सुरु होणार आहे. राज्यातल्या पूरस्थितीमुळे 6 ऑगस्टला सुरू झालेली यात्रा नाशिकला स्थगित केली होती. संत एकनाथ महाराजांच्या समाधीचे दर्शन घेवून या यात्रेला सुरूवात होईल. अजित पवार, जयंत पाटील, धनंजय मुंडे, खासदार अमोल कोल्हे आदींचा सहभाग असणार आहे. यासोबत राजकारणातील इतर महत्त्वाचे अपडेट्स, क्रीडा, मनोरंजन, राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading