• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: कोथिंबिरीचे भाव गगनाला; पाहा किती आहे किंमत, यासोबत टॉप 18 बातम्या
  • VIDEO: कोथिंबिरीचे भाव गगनाला; पाहा किती आहे किंमत, यासोबत टॉप 18 बातम्या

    News18 Lokmat | Published On: Jul 20, 2019 12:46 PM IST | Updated On: Jul 20, 2019 12:46 PM IST

    नाशिक, 20 जुलै: प्रत्येक पदार्थात आवर्जून वापरली जाणारी कोथिंबीर आता खिशाला कात्री लावणारी झाल्यानं गृहिणींचं बजेट कोलमडलं आहे. नाशिकमध्ये निफाड तालुक्यातल्या कोकणगाव इथले शेतकरी सुरेश जाधव यांच्या 3 एकरावरच्या कोथिंबीराला मिळाले तब्बल १७ लाख रुपये. यासोबत राजकारण, क्रीडा, मनोरंजन, देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading