Home /News /maharashtra /

VIDEO: चिपळूणमधील तिवरे धरण फुटल्यानंतरची पहिली दृश्यं

तिवरे धरण फुटल्यामुळे या परिसरातील 6 ते 7 गावांना फटका बसला आहे.

चिपळूण, 03 जुलै: रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील नादुरुस्त तिवरे धरण काल रात्री फुटल्याची घटना घडली आहे. मंगळवारी रात्री 8 ते 9च्या सुमारास ही घटना घडली असून यात 23 ते 25 जण वाहून गेल्याची भिती व्यक्त केली जात आहे. यामुळे काढावरील 5 घरांचे मोठे नुकसान देखील झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि जिल्हा प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे. धरण फुटल्यामुळे भेंडेवाडी (तिवरे गाव) या गावावर संकट कोसळले आहे. गावातील 25 जण बेपत्ता आहेत. त्यापैकी 6 मृतदेह सापडले आहे.

पुढे वाचा ...

    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Ratnagiri

    पुढील बातम्या