Home /News /maharashtra /

SPECIAL REPORT : का फुटलं धरण? सरकारच्या हलगर्जीपणाचे 12 बळी

SPECIAL REPORT : का फुटलं धरण? सरकारच्या हलगर्जीपणाचे 12 बळी

रत्नागिरी, 3 जुलै : रत्नागिरीच्या चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण मंगळवारी (2 जुलै) रात्री फुटलं. यात तिवरे भेंडेवाडी हे गाव वाहून गेलं. या दुर्घटनेत 12 जणांचा मृत्यू झाला आहे. खरंतर धरणाला गळती लागल्याची तक्रार वारंवार करूनही प्रशासनानं त्याची दखल घेतली नाही.त्यामुळंच निष्पापांना जीव गमवावा लागला, असा आरोप केला जात आहे.

पुढे वाचा ...
    रत्नागिरी, 3 जुलै : रत्नागिरीच्या चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण मंगळवारी (2 जुलै) रात्री फुटलं. यात तिवरे भेंडेवाडी हे गाव वाहून गेलं. या दुर्घटनेत 12 जणांचा मृत्यू झाला आहे. खरंतर धरणाला गळती लागल्याची तक्रार वारंवार करूनही प्रशासनानं त्याची दखल घेतली नाही. त्यामुळंच निष्पापांना जीव गमवावा लागला, असा आरोप केला जात आहे.
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Heavy Rain, Konkan coastline, Ratnagiri

    पुढील बातम्या