• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: ऑन ड्युटी टिक टॉक VIDEO करण्याच्या नादात गमावली नोकरी
  • SPECIAL REPORT: ऑन ड्युटी टिक टॉक VIDEO करण्याच्या नादात गमावली नोकरी

    News18 Lokmat | Published On: Jul 27, 2019 08:38 AM IST | Updated On: Jul 27, 2019 08:48 AM IST

    मुंबई, 27 जुलै: टिकटॉक व्हिडीओची मोठी क्रेझ पाहायला मिळते आहे. पण काही जणांना टिकटॉक व्हिडिओ चांगलेच महागात पडलेत. अगदी नोकरी गमावण्याची वेळ काही जणांवर आली आहे. टिक टॉक व्हिडिओमुळे दोन पोलिसांना निलंबित करण्यात आलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी