सतीश मांगलेंच्या जीवाला धोका ?

सतीश मांगलेंच्या जीवाला धोका ?

सतिश मांगले यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगत पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे.

  • Share this:

3 ऑगस्ट:राधेश्याम मोपलवार यांच्या ऑडियो क्लिप्स सार्वजनिक करणाऱ्या सतिश मांगले यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगत पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे.

'मोपलवार यांच्यात आणि माझ्यात मोठा आर्थिक व्यवहार झाला होता. त्यात काही पैशांची अफरातफर झाल्याचा संशय मोपलवारांनी माझ्यावर घेतला. या सर्व सिडी मी शासनाला दिल्या आहेत आणि यापेक्षा जास्त मोठ्या गोष्टी मी लवकरच उघड करेन' अशी माहिती सतिश मांगले यांनी दिली आहे. सतीश मांगलेंना मारहाणही झाली होती. या मारहाणीची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

First published: August 3, 2017, 10:31 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading