• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: शाळेत मराठीची सक्ती, वाहनांवरील पाट्यांसाठी मात्र दंड
  • SPECIAL REPORT: शाळेत मराठीची सक्ती, वाहनांवरील पाट्यांसाठी मात्र दंड

    News18 Lokmat | Published On: Jun 22, 2019 11:15 AM IST | Updated On: Jun 22, 2019 11:15 AM IST

    प्रणाली कापसे (प्रतिनिधी) मुंबई, 22 जून : राज्यात एका बाजूला शांळांमध्ये मराठी भाषा सक्तीची करावी असा प्रस्ताव असताना दुसरीकडे मात्र वाहनांवर मराठी नंबर लिहलेला चालत नाही अशी धक्कादायक बाब समोर आली आहे. यामुळे मनसेनं सरकारवर टीका केली आहे. वाहनांवरील नंबर प्लेट मराठीत असेल तर राज्य परिवहन विभाग नागरिकांना दंड ठोठावते. मराठीचा आग्रह धरणाऱ्यांना दंड ठोठावला जातो असंच म्हणायची वेळ आता आली आहे. पाहुयात नेमका काय आहे हा प्रकार.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी