Elec-widget
  • होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: सरकारचा हलगर्जीपणा, वेतन मिळत नसल्यामुळे शिक्षकाने उचललं टोकाचं पाऊल!
  • SPECIAL REPORT: सरकारचा हलगर्जीपणा, वेतन मिळत नसल्यामुळे शिक्षकाने उचललं टोकाचं पाऊल!

    News18 Lokmat | Published On: Aug 17, 2019 07:39 AM IST | Updated On: Aug 17, 2019 09:13 AM IST

    गोंदिया, 17 ऑगस्ट : तब्बल पंधरा वर्ष विना-अनुदानित शाळेत अध्यापन करूनही पगार मिळत नसल्यानं शिक्षकानं आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार गोंदियामध्ये घडला आहे. गोंदिया जिल्ह्यातल्या केशव गोबाडे यांच्या आत्महत्येमुळं राज्यात खळबळ उडाली आहे.