• होम
  • व्हिडिओ
  • जेव्हा कुंपणच शेत...निलंबित हवालदाराला वाचवण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यानेच मागितली लाच
  • जेव्हा कुंपणच शेत...निलंबित हवालदाराला वाचवण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यानेच मागितली लाच

    News18 Lokmat | Published On: Dec 7, 2019 02:23 PM IST | Updated On: Dec 7, 2019 02:23 PM IST

    दिनेश केळुसकर (प्रतिनिधी) सिंधुदुर्ग, 07 डिसेंबर: लाच घेताना पकडल्या गेलेल्या निलंबीत पोलीस हवालदाराला वाचवण्यासाठी त्याची चौकशी करणारा पोलीस अधिकारीच त्याच्याकडून लाच मागत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मोबाईल कॉल रेकॉर्डिंगमधून पोलीस अधिकाऱ्यांचं भ्रष्टाचाराचं प्रकरण उघड झालं. त्यामुळं सिंधुदुर्ग पोलिसांच्या अब्रुचे धिंडवडे निघत आहेत. विशेष म्हणजे हा प्रकार उघड करणाऱ्या अधिकाऱ्याने याबाबतची तक्रार सर्व पुराव्यांसह थेट राज्यपालांकडे केली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading