• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: गुडविनमधील गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी, पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर आले मालक
  • VIDEO: गुडविनमधील गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी, पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर आले मालक

    News18 Lokmat | Published On: Oct 28, 2019 12:29 PM IST | Updated On: Oct 28, 2019 02:21 PM IST

    मुंबई, 28 ऑक्टोबर: 'आम्हाला संपवण्याकरता एक मोठी यंत्रणा काम करत असून आमच्याकडून पहिले 50 कोटी खंडणी मागितली गेली', असं सांगत गुडविन ज्वेलर्सच्या मालकांनी एक व्हिडिओ जारी केला आहे. गुंतवणूकदारांचे सर्व पैसे मिळतील असा विश्वासही गुडविन ज्वेलर्सच्या मालकाने ग्राहकांना दिला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी