• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: पूर ओसरल्यानंतर कोकणात भुस्खलनाचं धोका; घरं, रस्ते आणि शाळेला तडे
  • SPECIAL REPORT: पूर ओसरल्यानंतर कोकणात भुस्खलनाचं धोका; घरं, रस्ते आणि शाळेला तडे

    News18 Lokmat | Published On: Aug 14, 2019 09:24 AM IST | Updated On: Aug 14, 2019 09:24 AM IST

    कोल्हापूर, 14 ऑगस्ट : कोल्हापूरसोबतच कोकणातही भूस्खलनाचं संकट गंभीर होत चाललं आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर डोंगर खचल्यामुळे लोकांना स्थलांतरित करावं लागत आहे. तसंच आजरा तालुक्यातील चार गावांमध्येही भुस्सखलन झालं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी