• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: पुरामुळे छतावर आली मगर, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
  • VIDEO: पुरामुळे छतावर आली मगर, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

    News18 Lokmat | Published On: Aug 7, 2019 09:43 AM IST | Updated On: Aug 7, 2019 09:43 AM IST

    रायगड, 07 ऑगस्ट: मुसळधार पावसामुळे सावित्री नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आणि बाजारपेठेत पूरस्थिती निर्माण झाली. महाड शहरात जवळपास 9 ते 10 फुटांपर्यंत पाणी शिरल्यानं हाहाकार उडाला. पूरस्थितीमुळे महाडमध्ये एका घराच्या छतावर मगर जाऊन बसली. आधीच पुरामुळे हाल झालेल्या नागरिकांमध्ये मगरीमुळे अधिक भीती निर्माण झाली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी