News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्र्यांनी केंद्राकडे मागितली मदत, 6 हजार कोटींची मागणी!
  • VIDEO: पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्र्यांनी केंद्राकडे मागितली मदत, 6 हजार कोटींची मागणी!

    News18 Lokmat | Published On: Aug 14, 2019 08:18 AM IST | Updated On: Aug 14, 2019 08:20 AM IST

    मुंबई, 14 ऑगस्ट : महापुराच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी केंद्राकडे मदतीचा हात मागितला आहे. त्याचवेळी राज्य मंत्रिमंडळातील प्रत्येक मंत्री आपलं महिनाभराचं वेतन पूरग्रस्तांसाठी देणार असल्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी