• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : पोशिंद्याला जेसीबीनं चिरडलं, तर दुसरीकडे म्हशीला दिलं जीवदान
  • VIDEO : पोशिंद्याला जेसीबीनं चिरडलं, तर दुसरीकडे म्हशीला दिलं जीवदान

    News18 Lokmat | Published On: Nov 18, 2019 02:10 PM IST | Updated On: Nov 18, 2019 03:03 PM IST

    सिंधुदुर्ग, 18 नोव्हेंबर: एकीकडे आपल्या पोशिंद्याला जेसीबीने चिरडणारे तर दुसरीकडे सांडपाण्याच्या टाकीत पडलेल्या म्हशीला जेसीबीनेचे जीवदान दिल्याचे दोन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सिंधुदुर्गातील मसुरे गावात एका सांडपाण्याच्या टाकीत म्हैस पडली. ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी जेसीबीच्या मदतीनं या म्हशीची सुखरूप सुटका केली. तर दुसरा व्हिडिओमध्ये बैलाची जेसीबीने हत्या केल्याचं दिसत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी