• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: धक्कादायक! सामोशात बटाट्याऐवजी आढळला कापडाचा तुकडा
  • VIDEO: धक्कादायक! सामोशात बटाट्याऐवजी आढळला कापडाचा तुकडा

    News18 Lokmat | Published On: May 10, 2019 03:30 PM IST | Updated On: May 10, 2019 03:35 PM IST

    कल्याण, 10 मे: थिएटरमध्ये अव्वाच्या सव्वा पैसे देऊन विकत घेतलेल्या खाद्यपदार्थांच्या दर्जाबाबत वारंवार बोललं जातं. कल्याणच्या सर्वोदय मॉलमध्ये एसएम 5 थिएटरमध्ये एका तरुणीला समोश्यात चक्क कापडाचा तुकडा आढळला. ९० रुपये देऊन विकत घेतलेल्या या समोश्यात हा कपड्याचा तुकडा सापडला आहे. या तरुणीनं मनसेला कळवल्यानंतर मनसेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी थिएटरमध्ये राडा केला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading