• होम
  • व्हिडिओ
  • ठाकरे सिनेमा VIDEO : शिवसैनिकांनी थेट थिएटरबाहेरच केला ढोलताशांचा गजर
  • ठाकरे सिनेमा VIDEO : शिवसैनिकांनी थेट थिएटरबाहेरच केला ढोलताशांचा गजर

    News18 Lokmat | Published On: Jan 25, 2019 10:12 AM IST | Updated On: Jan 25, 2019 10:14 AM IST

    पुणे, 25 जानेवारी : 'ठाकरे' सिनेमाच्या पहिल्या शोवेळी ढोलताशाच्या गजरात प्रेक्षकांचं स्वागत करण्यात आलं. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित असलेला ठाकरे हा सिनेमा आज रिलीज झाला आहे. अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी हा या सिनेमात बाळासाहेबांच्या भूमिकेत आहे. तर अभिनेत्री अमृता राव हिने बाळासाहेबांच्या पत्नी मीनाताई ठाकरेंची भूमिका साकारली आहे. संजय राऊत यांची निर्मिती असलेल्या या सिनेमाचं दिग्दर्शन अभिजीत पानसे यांनी केलं आहे. मराठी आणि हिंदी दोन्ही भाषांमध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी