• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यातील १० ठळक मुद्दे
  • VIDEO पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यातील १० ठळक मुद्दे

    News18 Lokmat | Published On: Oct 19, 2018 03:36 PM IST | Updated On: Oct 19, 2018 03:36 PM IST

    भगवानगडाच्या वादानंतर पंकजा मुंडेंना भगवानगड सोडावा लागला. त्यानंतर या वर्षीच्या भगवानबाबांच्या जन्मस्थानी अर्थात सावरगावात भव्य स्मारक उभं करून भाजप नेत्या आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी जोरदार राजकीय शक्तिप्रदर्शन केलं. काय बोलल्या पंकजा या मेळाव्यात पाहा या व्हिडिओ...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading