Home /News /maharashtra /

SPECIAL REPORT: सांगलीचा 'फुंगसुक वांगडू', मराठी तरुणाच्या नावावर आहे हा विक्रम

असिफ मुर्सल (प्रतिनिधी) सांगली, 19 जून: थ्री इ़डियट्स सिनेमातील फुंगसूक वांगडू तुम्हाला आठवत असेल. त्याच्या नावावर चक्क चारशे पेटंट असल्याचं सिनेमात दाखवण्यात आलंय. पण ती होती सिनेमाची कथा. सांगलीतील एका तरुणाच्या. नावावर चक्क 75 पेटंट आहेत. हा युवक नेमका आहे तरी कोण आणि कोणत्या कारणासाठी त्याला एवढे पेटंट मिळाले आहेत पाहा स्पेशल रिपोर्ट.

पुढे वाचा ...

    First published:

    Tags: 2Tech news, Sangali, Techonology

    पुढील बातम्या