शिक्षकांचं प्रशिक्षण भरणी श्राद्धामुळे पुढे ढकललं; पुण्यातला धक्कादायक प्रकार

शिक्षकांचं प्रशिक्षण भरणी श्राद्धामुळे पुढे ढकललं; पुण्यातला धक्कादायक प्रकार

9वीच्या पुनररचित अभ्यासक्रमावर आधारित पुणे जिल्ह्यातील तालुका स्तरावर काल रविवारी 10 सप्टेंबरला हे प्रशिक्षण दिलं जाणार होतं. त्यावर मुख्याध्यापक संघाच्या काही पदाधिकाऱ्यांनी याच दिवशी भरणी श्राद्ध आल्यानं प्रशिक्षण पुढं ढकलण्याची विनंती केली आहे.

  • Share this:

पुणे, 11 सप्टेंबर: जिल्हा परिषदेतर्फे घेण्यात येणारे शिक्षकांचं प्रशिक्षण भरणी श्राद्ध असल्यानं पुढं ढकललं असल्याचा धक्कादायक प्रकार पुढं आलाय. काही दिवसांपूर्वी पर्यावरणपूरक गणेश विसर्जन करू नये असं एक पुण्यात परिपत्रक काढण्यात आलं होतं

9वीच्या पुनररचित अभ्यासक्रमावर आधारित पुणे जिल्ह्यातील तालुका स्तरावर काल रविवारी 10 सप्टेंबरला हे प्रशिक्षण दिलं जाणार होतं. त्यावर मुख्याध्यापक संघाच्या काही पदाधिकाऱ्यांनी याच दिवशी भरणी श्राद्ध आल्यानं प्रशिक्षण पुढं ढकलण्याची विनंती केली आहे. त्यामुळे हे प्रशिक्षण पुढं ढकलण्याचा व्हॉट्सअॅप मॅसेज पाठवण्यात आला. नुकतेच हिंदू जनजागृती समितीच्या सांगण्यावरून पर्यावरण पूरक विसर्जनामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी भाग घेऊ नये असं पत्रक पुणे विद्यापीठानं काढलं होतं.

First published: September 11, 2017, 10:59 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading