मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

VIDEO: ही माझी शेवटची निवडणूक: सुशीलकुमार शिंदेंनी काय केलं भावनिक आवाहन?

<strong>सोलापूर, 18 एप्रिल: </strong>सोलापुरात सुशीलकुमार शिंदे यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. भाजपने सोलापुरात कामं केलीच नाहीत, त्यांनी फक्त टीका केली आहे. कामं न केल्याची भीती वाटल्यानं भाजपनं थेट उमेदवारच बदलला अशी टीका सुशीलकुमार शिंदे यांनी केली आहे.  '७५ वर्षांनंतर निवडणूक लढवणार नाही या मताचा मी असल्यानं ही माझी शेवटची निवडणूक आहे' असंही त्यांनी यावेळी मतदारांना सांगितलं.

पुढे वाचा ...
    सोलापूर, 18 एप्रिल: सोलापुरात सुशीलकुमार शिंदे यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. भाजपने सोलापुरात कामं केलीच नाहीत, त्यांनी फक्त टीका केली आहे. कामं न केल्याची भीती वाटल्यानं भाजपनं थेट उमेदवारच बदलला अशी टीका सुशीलकुमार शिंदे यांनी केली आहे.'७५ वर्षांनंतर निवडणूक लढवणार नाही या मताचा मी असल्यानं ही माझी शेवटची निवडणूक आहे'असंही त्यांनी यावेळी मतदारांना सांगितलं.
    First published:

    Tags: Election 2019, Lok sabha election 2019, Maharashtra Lok Sabha election 2019, Solapur S13p42

    पुढील बातम्या