• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : मुख्यमंत्र्यांकडून धनगर समाजाची चेष्टा, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
  • VIDEO : मुख्यमंत्र्यांकडून धनगर समाजाची चेष्टा, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

    News18 Lokmat | Published On: Feb 22, 2019 10:15 AM IST | Updated On: Feb 22, 2019 10:15 AM IST

    बारामती, 22 फेब्रुवारी : 'आरक्षणाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाची चेष्टा केली आहे,' असं म्हणत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. 'धनगर आरक्षणाबाबतचा कोणताही अहवाल राज्य सरकारने केंद्राकडे पाठवलेला नाही. मुख्यमंत्री गरीब, कष्टकरी धनगर समाजाची फसवणूक करत आहेत,' असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading