• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: सुप्रिया सुळे वारीत सहभागी, हाती वीणा आणि मुखी ज्ञानबा तुकारामचा नारा...
  • VIDEO: सुप्रिया सुळे वारीत सहभागी, हाती वीणा आणि मुखी ज्ञानबा तुकारामचा नारा...

    News18 Lokmat | Published On: Jun 29, 2019 08:31 AM IST | Updated On: Jun 29, 2019 08:37 AM IST

    पुणे, 29 जून: राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज या दोन्ही पालख्यांना भेट देऊन पादुकांचं दर्शन घेतलं. यावेळी सुप्रिया सुळे या हातात भगवा झेंडा आणि वीणा घेऊन जात चालत होत्या. त्यांनी वारकरी महिलांसोबत फुगडी घातली. वारकऱ्यांसोबत संवाद साधत वारीमध्ये सहभागी झाल्या.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी