VIDEO पार्थ पवार यांच्या पराभवाबद्दल पहिल्यांदाच बोलल्या सुप्रिया सुळे

पुणे, 27 मे : बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे या बारामतीतून पुन्हा एकदा खासदार म्हणून निवडून आल्यानंतर माध्यमांशी पहिल्यांदाच बोलल्या. मी रणनीती म्हणून कुठलं काम करत नाही, असं सांगणाऱ्या सुप्रिया सुळे यांनी खडकवासल्यातून कमी मतं का मिळाली याविषयीही विश्लेषण केलं. News18 लोकमतशी केलेल्या खास बातचितीमध्ये त्यांनी पार्थ पवार यांच्या पराभवाबद्दल पहिल्यांदाच वक्तव्य केलं. वैभव सोनावणे यांनी सुप्रिया सुळे यांच्याशी केलेली EXCLUSIVE बातचित. पवार कुटुंबातल्या व्यक्तीच्या पहिल्या पराभवाबद्दल काय सांगताहेत पाहा...

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.