• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : सुप्रिया सुळेंचं अनोखं आंदोलन, सकाळी साडेसहा वाजता केलं भजन
  • VIDEO : सुप्रिया सुळेंचं अनोखं आंदोलन, सकाळी साडेसहा वाजता केलं भजन

    News18 Lokmat | Published On: Nov 2, 2018 01:01 PM IST | Updated On: Nov 2, 2018 01:01 PM IST

    पुणे, 2 नोव्हेंबर : पुणे जिल्हातील दौंडमध्ये रेल्वेबाबतच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी भजन करत धरणं आंदोलन केलं. दौंड-पुणे दरम्यान विद्युत लोकल सुरू व्हावी, यासह अन्य मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने या आंदोलनाचं आयोजन केलं होतं. यावेळी सुप्रिया सुळेंनी अनोख्या पद्धतीने रेल्वे प्रशासनाविरोधात आंदोलन केलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading